महाराष्ट्र राज्यातील मोफत शिलाई मशीन योजना


राज्यातील महिलांच्या साठी केंद्र सरकारने फ्री शिलाई मशीन ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील महिलांसाठी आर्थिक आणि सामाजिक उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी सरकारने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या उत्पन्नामध्ये थोडी वाढ व्हावी . म्हणून सरकारने महिलांच्या साठी ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांच्यासाठी किंवा बेरोजगार असलेल्या महिलांच्यासाठी ही योजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने महिलांच्या साठी विविध योजना निर्माण करण्याचा निर्णय घेतला असावा, त्यामुळे महिलांच्या रोजगारांमध्ये बराश्याच प्रमाणात वाढ होते आहे. म्हणून महिलांच्या साठी विविध योजना सरकार राबवत आहे.

तसेच आपण केंद्र सरकार द्वारे राज्यातील महिलांच्या साठी या विविध योजनेची माहिती आज आपण पाहणार आहोत व ती माहिती कशा पद्धतीने भरायची किंवा त्यामध्ये आपण त्या योजनेमध्ये बसत आहात की नाहीत याची माहिती आपण या माहितीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या महिलांच्यासाठी मोफत सरकारकडून फ्री शिलाई मशीन देण्यात येणार आहे. जेणेकरून त्या महिला घरामध्ये घरकाम बघून लोकांचे आलेल्या कपड्यांमधून काही रोजगार प्राप्त होत असेल तर त्यांना खाण्यापिण्याचा प्रश्नासाठी ते पैसे वापरण्यात उपयोगी पडतात . व त्यांच्या उत्पन्नामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात.

सरकार न्याय सरकारने या योजनेसाठी ग्रामीण भागातील महिलांच्या साठी आणि शहरी भागातील महिलांच्या साठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला असावा. रोजगार, स्वस्त आणि मोफत रेशन, आरोग्य सेवा ,विमा योजना , वृध्द महिलांसाठी पेन्शन योजना इत्यादी अशा अनेक योजना सरकार आपल्या देशामध्ये राबवत आहे. या योजनेतून सरकारकडून कमीत कमी 50 हजार महिलांच्यासाठी या फ्री मशीन देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात किंवा अधिक रोजगारासाठी घेऊ शकता. आणि मोफत शिलाई मशीन चा लाभ घेऊ शकता.

महाराष्ट्र राज्यातील मोफत शिलाई मशीन योजना

महाराष्ट्र राज्यातील काही लोक हे दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्या लोकांना रोज कष्ट करून खाण्यापिण्याचा प्रश्न सोडवावा लागतो. व हे लोक गरीब असतात. त्यांना महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्यासाठी काही विविध अशा योजना राबवण्यात आलेले आहेत .या योजनेचे नाव फ्री शिलाई मशीन असे आहे .महिलांना घरबसल्या काम करता यावे .अशा योजना राबवण्यात येणार आहेत. ते लोक गरिबीतून स्वतःचे जीवन जगत असतात. त्यामुळे त्यांचे आर्थिक परिस्थिती कमजोरीचे असते. त्यांना स्वतःची जमीन देखील नसते ,जरी तीच जमीन स्वतःची असेल तर ती जिरायत पिकाचे असते .व त्या जमिनीला पाण्याची सोय उपलब्ध नसते. त्यांच्याजवळ कमाईचे कुठल्याही प्रकारचे साधन नसते. या कारणामुळे महिलांना घरबसल्या काहीतरी काम करता यावे म्हणून महाराष्ट्र सरकारने ही योजना महिलांच्या साठी राबवण्याचा निर्णय घेतला आहे ‌. त्या महिलांना यावरून कुटुंबातील गरजा करण्यासाठी थोडीफार मदत होईल. किंवा अशा विविध समस्यांचा सामना महिलांना करावा लागतो. महिलांच्या वर कुटुंबाची सर्व जबाबदारी असल्यामुळे महिलांना अशा प्रकारचे समस्यांना तोंड द्यावे लागते. ग्रामीण भागातील महिलांच्या साठी ही सोय मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. तसेच शहरी भागातील जर महिलांना अशा प्रकारच्या योजनांचा लाभ होऊ शकतो. तसेच शहर गावांमध्ये छोट्या छोट्या नोकरीची संधी मिळू शकते. तसे ग्रामीण भागातील महिलांना दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन कष्ट करून रोजगार मिळवावा लागतो. महिलांना नोकरी मिळवण्यासाठी किंवा करण्यासाठी दुसऱ्या गावांमध्ये जाणे शक्य नसते.
महिलांना घरबसल्या वेगवेगळे लघुउद्योग सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असावा. महिलांना लघु उद्योग करावा लागतो. त्यासाठी घरबसल्या असा व्यवसाय म्हणजे शिवण शिवणकाम हा उद्योग मोठ्या प्रमाणात चालू शकतो. आणि महिलांच्यासाठी अत्यंत उपयोगाचा असा हा उद्योग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिवणकाम हा एक महिलांच्यासाठी चांगला असा व्यवसाय मांडला जातो. कारण सर्वच महिलांना शिवणकाम येथेच असे नाही. त्या महिलांना हे काम करण्यासाठी थोडे फार कष्ट देखील करावे लागते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सुद्धा या शिलाई मशीन घेण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे देखील नसतात. यांची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे त्यांना मशीन खरेदी करणे देखील शक्य नसते. त्यामुळे या महिलांना सर्व गोष्टीचा विचार करून महिलांना आत्मनिर्भर बनावे लागते. तसेच त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावे म्हणून महाराष्ट्र शासन अशा महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. ही योजना केंद्र सरकारने व महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील महिलांच्या साठी तसेच शहरी भागातील महिलांच्या साठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मोफत शिलाई मशीन ही योजना महाराष्ट्र शासनाने अत्यंत उपयोगाची आणि महत्त्वाची अशी घेतलेली आहे. कारण सर्वच महिलांना शिवणकामाची गरज असते. योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी अशा विविध प्रकारच्या योजना राबविण्यात आलेले आहे. की मोफत शिलाई मशीन चे वाटप सरकार करणार आहे. जेणेकरून महिलांना स्वतःच्या घरामध्ये बसून तसेच आपला परिवाराला सांभाळत घरामध्येच हे काम महिला करू शकतात. कुटुंबातील काही अडीअडचणींना या महिलांना तोंड द्यावे लागते.त्या वेळेस त्यांच्याजवळ थोडीफार साठलेली रोजगार त्या देऊ शकतात.
तसेच आपल्या देशामध्ये कोरोना आल्यावर ज्यावेळेस सरकारने लॉकडाऊन सर्व देशाला लावले होते त्यावेळेस सर्वच उद्योगधंदे बंद पडले होते. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या सुद्धा बंद झाल्या होत्या. त्यामुळे ते लोक बेरोजगार झाले. यामुळे राज्यात बेरोजगारी ही समस्या निर्माण झाली. राज्यांमध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन झाले होते त्यावेळेस लोकांचे थोडेफार हालचाली बंद झाल्या होत्या. सर्व काही बंद असल्यामुळे जे लोक नोकरीसाठी जात होते .त्यांचाही पगार येण्याचा बंद झाला होता. त्यामुळे लोकांच्याकडे रोजगार उपलब्ध नव्हता. काही थोडे लोक शेती व्यवसायाकडे वळले. तर काही लोकांनी बिझनेस सुद्धा केला. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने फ्री शिलाई मशीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना महिलांच्यासाठी अत्यंत उपयोगाचे अशी योजना आहे. शो अर्ज महिलांना ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करता येणार आहे. सरकारने या योजनेला काही नियम व अटी लावलेल्या आहेत.


विशेष सूचना

या फ्री शिलाई मशीन योजनेची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. जरी कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर परिसरातील अशा एखाद्या व्यक्तीला खरंच याची खूप गरजच आहे .अशा व्यक्तींनी नियम व अटीत बसू शकतो, का आपण याची खात्री करून घेतल्यानंतर या योजनेचा अर्ज स ती व्यक्ती या योजनेत बसू शकते. अशा महिलांना जरूर या योजनेची माहिती आवश्य द्या. जर ही माहिती आलेली असेल तर ती माहिती शेअर करायला विसरू नका. त्यामुळे ही सर्व माहिती शेवटपर्यंत नक्की व व्यवस्थित वाचा.
आज आपण महाराष्ट्रामधील फ्री शिलाई मशीन योजना
पद्धती काय आहे. तसेच शासनाच्या विविध योजना काय आहेत, आणि त्याचा फायदा काय आहे, महाराष्ट्र मधील फ्री शिलाई मशीन योजना याचे उद्दिष्ट काय आहे, श्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2022 याचा फायदा काय आहे, तसेच या योजनेची वयोमर्यादा कशा पद्धतीची आहे, महाराष्ट्र मधील फ्री शिलाई मशीन योजनेची अशक्य कागदपत्रे काय हवी आहेत, या फ्री शिलाई मशीन योजनेसाठी काही पात्रता व काही अटी काय आहेत, ओ या फ्री शिलाई मशीन योजनेची नियम काय आहेत, या मोफत शिलाई मशीन योजनेचा संपर्काचा मोबाईल नंबर काय आहे, मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र पीडीएफ काय आहे, पीडीएफ चा अर्ज कसा करायचा, फ्री शिलाई मशीन योजनेचा अर्ज कशा पद्धतीने करायचा, यांचे उत्तरे या योजनेअंतर्गत माहिती मध्ये दिलेली आहेत. ते सविस्तरपणे बघा व वाचा जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल.


या योजनेचे नाव फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र असे आहे. या योजनेचा विभाग महिला आणि बालकल्याण विकास अशा या योजनेचा विभाग आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. महाराष्ट्र मध्ये ही योजना कोणी सुरू केली तर ,त्यांचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्यासाठी अशा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण व शहरी भागातील गरीब महिलांच्या साठी ही योजना आहे. या योजनेचा लाभ म्हणजे मोफत शिलाई मशीन आहे. महाराष्ट्र सरकारने ही योजना 2019 मध्ये सुरू केली आहे. या योजनेचे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अशी आहे. अशा या योजनेचे नियम आहेत.

महाराष्ट्र राज्यातील मोफत शिलाई मशीन योजनेची काही महत्त्वाची उद्दिष्टे

भारत देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांसाठी ही फ्री शिलाई मशीन सरकार मार्फत देण्यात येणार आहे. गरीब महिलांच्या साठी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून घरबसल्या महिलांना हा उद्योग सुरू करता यावा म्हणून ही योजना सरकार राबवत आहे. मशीन घेण्याची त्यांची कमतरता देखील नसते. त्यामुळे गरजू महिलांना ही मदत अत्यंत उपयोगाची अशी आहे. या उद्योगांमध्ये त्यांना थोडाफार रोजगार निर्माण होतो. या सरकारी योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्ती आणि आत्मनिर्भर बनविण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. नोकरी मिळवण्यासाठी महिलांचा शिक्षणाचा उच्च दर्जा प्राप्त न झाल्यामुळे सरकार अशा महिलांच्या साठी उपयोगी अशा योजना राबवण्याचे काम करत आहे. त्यामुळे महिलांना स्वतः च्या पायांवर उभा राहता येईल. त्या महिलांना स्वतःचं घर स्वतः चालवता येईल. तसेच महाराष्ट्र राज्यातील या योजने अंतर्गत मोफत शिलाई मशिन योजना महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवायचे सरकारने ठरविले आहे. जर महिलांनी मोफत शिलाई मशीनचा उद्योग हा व्यवसाय सुरू केला तर महिलांचे जीवनमान उंचावले. तसेच या योजनेमुळे महिलांच्या हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या व्यवसायामुळे महिलांचे आर्थिक पाठबळ वाढेल. महाराष्ट्र राज्यातील मोफत शिलाई मशीन या योजनेअंतर्गत महिलांचे भविष्य आनंददायी होऊन जाईल. तसेच महिलांचे भविष्य उज्वल होईल. मोफत शिलाई मशीन या योजनेअंतर्गत महिलांना आपल्या कुटुंबातील सर्व गरजा पूर्ण करू शकणार. प्रत्येक कुटुंबातील वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे महिलांना प्रत्येक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच काही गरज देखील येत असतात. गरजा पूर्ण होण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू लागणार नाही. या मोफत शिलाई मशीन मुळे महिलांना आर्थिक गरज भासणार नाही. यामुळे आर्थिक गरजा पूर्ण होऊ शकतात. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या साठी आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले आहे. तसेच महिला स्वतःच्या पायावर उभा राहण्यास थोडीफार मदत होईल.

महाराष्ट्र राज्यातील फ्री शिलाई मशीन योजनेचे काही महत्त्वाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र राज्यातील फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र सरकार द्वारे महिलांच्या साठी ही योजना सुरू करणार आहे. महाराष्ट्र राज्यातील महिलांना एक संधी निर्माण व्हावी म्हणून मोफत शिलाई मशीन चा उपयोग महिलांना घरबसल्या काम करणे सोपे होईल. महाराष्ट्र राज्यातील महिलांना रोजगार याची संधी प्राप्त व्हावी म्हणून ही योजना सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. योजना महिलांच्या साठी अत्यंत उपयोगाचे आणि त्यांना सोपी अशी ही योजना आहे. तसेच या महिलांना या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 50 हजार पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. महिलांनी या योजनेची चौकशी करावी. या योजनेचे नियम व अटींमध्ये आपण बसतो का याची चौकशी करून याचा अर्ज भरू शकता. व महिलांना याचा उपयोग अतिशय महत्त्वाचा होऊ शकतो. महाराष्ट्र सरकारने देशातील ग्रामीण भागातील महिलांच्या साठी तसेच शहरी भागातील महिलांच्या साठी हे दोन्ही भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.


फ्री शिलाई मशीन त्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना या मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. या मोफत शिलाई मशीन मिळण्या अगोदर आपल्याला याचा अर्ज करावा लागतो. अर्ज करून झाल्यानंतर काही दिवसांनी आपल्या घरामध्ये ती मशीन देऊन जातात. तसेच महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा अर्ज करणे महिलांच्या साठी अत्यंत सोपे आहे. तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया देखील अगदी सोप्या पद्धतीची आहे. त्यामुळे महिलांना अर्ज करताना कुठल्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. व कोणाच्या मदतीची देखील गरज लागणार नाही. कारण त्या स्वतः महिलेची सही त्या कागदावर लागते. या योजनेअंतर्गत महिलांचे सामाजिक व आर्थिक विकास होण्यास खूप मदत होईल. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. तसेच त्या महिला आत्मनिर्भर बनतील. या योजनेमुळे महिलांमध्ये सशक्त बनण्यास मदत होईल.
महाराष्ट्र राज्यातील ज्या महिला गरीब कुटुंबातील आहेत .त्या महिलांना मोफत शिलाई मशीन या योजनेची मदत मिळवण्यास पात्र आहेत. तसेच या राज्यातील मोफत शिलाई मशीन योजनेसाठी रहिवाशी तसेच अर्जदार महिला असणे आवश्यक असते.


मोफत शिलाई मशीन योजनेचे फायदे

देशातील तसेच महाराष्ट्र राज्यातील गरीब महिलांच्या साठी योजना आहे. गरीब महिलांना या योजने च्या माध्यमातून मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे. आणि ही मशीन विकत घेण्यासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची गरज लागणार नाही. कारण सरकार तुम्हाला योजनेतून मोफत शिलाई मशीन देणार आहे. ही मोफत शिलाई मशीन दिल्यावर महिला स्वतःचे घर सांभाळू शकतील .व त्या शिलाई मशीन चा वापर सुरू करून कपडे शिवून रोजगार उपलब्ध करता येईल. कुटुंबामध्ये त्यांना आर्थिक दर्जा मिळेल. त्यांना आपण स्वतःच्या पायावर उभारल्यासारखे वाटेल. व त्या महिला स्वतःच्या इच्छा पूर्ण करू शकतील. या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभा राहतील. मोफत शिलाई मशीन या योजनेअंतर्गत महिलांच्या कुटुंबामध्ये सामाजिक व आर्थिक बदल निर्माण होतील. महाराष्ट्र राज्यातील योजनेच्या मदतीतून आत्मनिर्भर भारत देशाला चांगली वाटचाल निर्माण होईल.

देशातील महिलांमध्ये बदल झाल्यामुळे भारत देशाला या आत्मनिर्भर देशाला चालना मिळेल. मोफत शिलाई योजनेच्या अंतर्गत महिलांना सशक्तीकरणाला चालला मिळेल. तसेच या योजनेच्या अंतर्गत कुटुंबामध्ये आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांमध्ये कौशल्य निर्माण होईल. महाराष्ट्र राज्यातील मोफत शिलाई मशीन याचा उपयोग महिलांना झाल्यामुळे महिलांच्या मध्ये प्रगती झाल्याचे दिसून येईल. तसेच योजनेच्या माध्यमातून महिलांचे जीवनमान अधिक प्रमाणात सुधारेल. या योजनेमुळे महिलांचे आत्मविश्वास वाढेल. व एकमेकांवर आत्मविश्वास ठेवावा लागेल.

तसेच मोफत शिलाई मशीन या योजने अंतर्गत महिलांच्या स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल. महाराष्ट्र राज्यातील या योजनेअंतर्गत महिलांमध्ये खूप मोठ्या बदल झालेल्या दिसून येईल.

महाराष्ट्र राज्यातील मोफत शिलाई मशीन योजनेच्या काही अटी

महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच फक्त या मोफत शिलाई मशीन योजनेची मदत मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील बाहेरील राज्यातील महिलांना या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ काहीच होणार नाही. कारण हे महाराष्ट्राने सुरू केलेले आहे .आणि महाराष्ट्रातील महिलांना याचा उपयोग होणार आहे. आजूबाजूच्या देशात इतर देशातील महिलांना याचा काहीच उपयोग होणार नाही. महाराष्ट्र राज्यातील या मोफत शिलाई मशीन योजनेच्या महिलांचे वय कमीत कमी 20 वर्ष ते 40 वर्षे इतकेच असणे आवश्यक आहे. आणि ज्या महिलांचे चाळीस वर्षा पेक्षा जास्त वेळ असेल तर त्या महिलांना या महाराष्ट्र राज्यातील मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्या महिलांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे दीड लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न आहे. त्या महिलांना या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच ज्या महिला अर्ज करणार आहेत. त्या महिलांच्या कडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र असावे लागते. प्रमाणपत्र महिलांच्या कडे असणे खूप गरजेचे आहे.

योजनेची पात्रता


मोफत शिलाई मशीन या योजनेअंतर्गत ज्या महिलांची आर्थिक दृष्ट्या कमजोर परिस्थिती आहे .अशा महिलांना या योजनेचा अत्यंत उपयोग होणार आहे. तसेच देशातील ज्या महिला गरीब आहेत. त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाणे देशातील काही महिला अपंग असतात. त्या महिलांना देखील महाराष्ट्र शासनाने या मोफत शिलाई मशीन योजने अंतर्गत या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. महाराष्ट्रामधील जर त्या महिलेने केंद्र सरकार द्वारे किंवा राज्य सरकार द्वारे असे एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या महिलेला पुन्हा अर्थ करता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये अशा जुन्या योजनेतून अगोदर जर एखाद्या महिलेने अशा योजनेचा अर्ज केला असेल तर त्या महिलेला या नवीन मोफत शिलाई मशीन या योजनेचा अर्ज आत्ता करता येणार नाही. ज्या महिलांनी जर अगोदर अर्ज केला असेल तर पुन्हा तो खर्च करता येणार नाही. कारण महाराष्ट्रा राज्यातील महिलांना तो अर्ज एक वेळी एकाच महिलेकडून भरता येणार आहे .असा या योजनेचा नियम आहे. त्या महिलेस पुन्हा अर्ज करता येणार नाही. त्या अर्जदार महिलेच्या घरामधील एखादा सदस्य जर सरकारी नोकरीला असेल तर त्या महिलेला या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ होणार नाही. त्या महिलेच्या घरामध्ये कोणीही नोकरीला नसेल तर त्या महिलांना या योजनेची मदत होऊ शकते. तसेच जर एखाद्या महिला विधवा असतील तर या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. पण त्या विधवा महिलेकडे पतीचा मृत्युपत्र असणे गरजेचे असते. महिला ज्यावेळेस अर्ज करते. त्यावेळेस ही मृत्युपत्र त्या कागदपत्रांना जोडावे लागते. जर एखादी महिला अपंग असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळू शकतो. पण त्या महिलेला सुद्धा अर्ज करताना अपंग प्रमाणपत्र जोडावे लागते. या योजनेचा लाभ पुरुषांना मिळणार नाही. महाराष्ट्र शासनाने फक्त अशा योजना महिलांसाठी काढलेले आहेत.


मोफत शिलाई मशीन योजनेची काही महत्त्वाची कागदपत्रे


महाराष्ट्र राज्यातील मोफत शिलाई मशीन या योजनेसाठी त्या अर्जदार महिलांकडे स्वतःचे रेशन कार्ड असली पाहिजे. तसेच त्या अर्जदार महिलेकडे वार्षिक उत्पन्न उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक असते. तसेच त्या महिलेकडे जन्माचा दाखला लागतो. किंवा शाळेतील दाखला तसेच जन्म नोंदणी प्रमाणपत्र असले तरी चालते. अर्जदार महिलांच्या कडे चालू असलेला मोबाईल नंबर लागतो. त्या महिलेकडे आयडेंटी साईज असे दोन फोटो लागतात. अर्जदार महिला जर अपंग असेल तर अपंग असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. जर अर्जदार महिलाही विधवा असेल तर पतीचे मृत्यू चे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. फेस त्या अर्जदार महिलेकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला गरजेचा असतो. तसेच त्या अर्जदार महिलेकडे रेशन कार्ड असणे आवश्यक असते. या मोफत शिलाई मशीन या योजनेअंतर्गत अर्ज करताना त्या महिलेकडे जातीचा दाखला असणे आवश्यक असते. आणि तसेच त्या अर्जदार महिलेकडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र असणे खूप गरजेचे असते. महाराष्ट्र राज्यातील या मोफत शिलाई मशीन या योजनेसाठी हे नियम व अटी सरकारने महिलांच्यासाठी लावलेले आहेत.

Leave a Comment