वृद्ध महिलांसाठी देशातील सर्वच राज्याने आपापल्या राज्यातील वृद्ध महिला किंवा विधवा महिला यांना मदततीचा हात सरकारने लावला आहे. या योजने नाव वृध्दापकाळ पेन्शन योजना असे आहे तसेच महाराष्ट्र स सरकारने आपल्या राज्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व बृद्ध महिलांना ही वृद्धापकाळ पेंशन ही योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना ठराविक प्रमाणात रक्कम दिली जाते. तसेच त्या वृद्ध महिलांना आर्थिक मदत म्हणून देखील ही योजना सुरु केली आहे. घ्या महिलांना दरमहा महिन्यांला किमान 600 रुपये रक्कम दिली जाते. तसेच त्यांना वृद्धा महिलांना थोडीफार आर्थिक मदत मिळून शकते. या योजनेचा आर्थिक मदत घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची कागद पत्ते दद्यावी लागतात. त्याची काही पात्रता आणि प्रक्रिया इत्यादींची सगळी माहिती दयावी लागते. हे वेतन महिलांसाठी सरकारने 2022 मध्येच सुरु केली आहे.
महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील जेष्ठ नागरिकांना त्याचा मार्थिक मदत करणे हा आहे यामध्ये जे गरीब असलेल्या सर्व वृद्ध माहिलांना आर्थिक मदतीसाठी केंद्र शासना मार्फत चालविण्यात येणारी ही योजनाचे उद्दिष्ट आहेत. आणि इतरांना त्यावर अवलंबून राहावे लागणार आहे त्या माहिलांना रोज रोजगारी साठी कष्ट करावे लागत आहे. तर त्यांना दोन वेळाचे जेवण त्यांना मिळू शकते. आणि यान महिलांना घरातून किंवा बाहेरून मदत मिळत नाही. त्यामुळे त्यांना दोन वेळचे जेवण देखील मिळत नाही. त्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला असवा. त्याच बरोबर केंद्र सरकारने सुद्धा ही वृद्धापकाळ पेन्शन ही योजना सुरु केली आहे. हे जे दरमहा जी रक्कम सरकार यांना देणार आहे. त्यांतून त्यांच्या काही मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ते पैसे मदतीला येऊ शकतो. त्याच्या काही अडचणी दूर होण्यास मोठी मदत होऊ शकते. त्यांना दर महिलांना तिथे जाऊन सही करून मग ती रक्कम दिली जाते. ही रक्कम 600 रुपये इतकी आहे. त्यापैकी रुपये ही रक्कम केंद्र सरकारची 200 असते. आणि 400 रुपये ही रक्कम राज्य सरकारकडून दिली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाचा वृद्ध महिलांना अशा पद्धतीने सरकारकडून दिव्यात येणार आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारानी महिलांच्या साठी आगदी महत्त्वाचा आणि त्यांना उपयोगी पडणारा अशा निर्णय घेतला आहे. यांनी जी काही कागदपत्रे सांगितलेली आहेत त्याबद्धतीने त्यांनी अर्ज केल्यानंतर ही रक्कम कारण स्वतः कडे सरकार कडुन त्या महिलांना दिली जाते. त्या महिलांच्या खाण्या-पिणाचा तरी खर्च असला पाहिजे. म्हणून अशा विचार
पेन्शन स्वरूप | पेन्शन रक्कम |
राज्य सरकार | 400 रुपये |
केंद्र सरकार | 200 रुपये |
एकूण पेन्शन | 600 रुपये |
करून सरकारने ही योजना सुरु केली आहे. तसेच या योजनेची मदत राज्यातील काही जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे. या सरकारच्या योजने अंतर्गत त्या वृद्ध महिलांना दर महिलांना 600 रुपये व इतकी पेन्शन दिली जाणार आहे. या योजनेची मदत घेऊन राज्यातील सर्व श्रेष्ठ नागरिकांना त्यांची आर्थिक मदत मिळणार आहे. ज्या महिलांचे वय पूर्ण झालेली आहेत. अशाच वृद्ध महिलांना 60 वर्षे पूर्व या सरकारी योजनेचा अधिक लाभ होणार आहे आणि यांच महिलांना तो अर्ज करण्याची परवागी सरकारने दिली आहे. या योजनेचे त्या महिलांनी या योजनचे पालन केले पाहिजे. आणि वृद्ध महिलांना आणि पुरुषांना या योजनचे लाभ घेता येणार आहे.
या योजनेच्या काही पात्रता
महाराष्ट्र राज्याने ही योजना सुरु केली आहे. त्यामुळे ती व्यक्ति कायम स्वरुपाची महाराष्ट्र राज्यातच राहणारी असली पाहिजे. त्याशिवाय त्यांना या योजनेचा अर्ज करता येत नाही. त्यामुळे ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच चालू शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील वृद्ध महिलांना यांचा मोठ्या प्रमाणात आणि कायम स्वरूपी उपयोगी पडणारा अशा आहे. या अर्ज करणाऱ्या महिलांचे किमान वय 65 वर्षे पूर्ण असली पाहिजेत नाही तर त्याहून जास्त वय त्या महिलेचे असले पाहिजे. अशा महिलांनाच या योजनेचा लाभ होणार आहेत. तसेच अर्ज करणाऱ्या महिलांना या योजनेच्या सर्व पात्रतेचे स्वतः इन पालून केले पाहिजे. अर्ज करणाऱ्या व्यक्ति या योजनेमध्ये बसतात का यांची पहिला माहिती करून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला आणि पुरुष काही वृद्धांना थार योजनेमध्ये बसता येते. ज्याचे वयाच्या अटीमध्ये नाव बसते अशा महिला व पुरुष यांना याचा अर्ज करता येतो. आणि सरकारने अशी एक अट लावली आहे ती म्हणने न्या कुंटुबातील वार्षिक उत्पन्न किमान 50,000 पेक्षा अधिक नसावे असे असल्यास महिलांना अर्ज करना येतो. जर उत्पन्न यांच्या पेक्षा कमी असल्यास अर्ज करता येतो. आणि या रक्कमेपेक्षा जास्त उत्पन्न असल्यावर अर्ज करता येत नाहीत. त्यामुळे महिलांना आणि पुरुषांना याची पूर्णपणे माहिती असणे गरजेचे असते. मगच अर्ज याचा करता येतो. महाराष्ट्रातील या वृद्ध महिलांना निवृली वेतन योजने अंतर्गत निर्णय घेतला आहे. गरीब कुटुंबातील वृध्दांना याची याचे पूर्णपणे प्राधान्य दिले जातील.
● सरकारने गरीबांच्यासाठी सुद्धा यांचा उपयोग व्हावा यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. आणि ज्यांच्याकडे बीपीएल कार्ड असेल तरच या योजने अंतर्गत महिलांना याचा अर्ज करण्यास पात्र आहेत
या योजनेसाठी लागणारी काही आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा अर्ज करतांना त्या महिलेचे आधार कार्ड असणे गरजेचे असते. आणि या अर्जासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो सुद्धा लागतो. आणि त्या महिलांचे चालू बँक पासबुकाची आवश्यकता असते. तसेच त्या व्यक्तिचे वय किती आहे आणि त्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे असते. आणि त्या व्यक्तिकडे मदतान ओळखपत्र असणे गरजेचे असते. या वृद्ध महिलांच्याकडे घरातील चालू मोबाईल नंबर दयावा लागतो. आणि त्या अर्जदाराचे उत्पन्नाचे वार्षिक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. आणि त्या व्यक्तिचे बीपीएल या यादीत आल्यास त्याची कागदेही असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी या अर्जदाराना गोळा करावे लागणार आहेत. आणि ही सर्व वरील कागदपत्रे बरोबर असणे आवश्यक आहे. आणि ही माहिती चालू असणे गरजेची आहे. तसेच ही माहिती भरण्यासाठी आपण स्वतः ही माहिती देणे आवश्यक असते.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो
कोणाकोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याची माहिती असणे आवश्यक. आहे, आणि या योजनेमध्ये जर कोणाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर येवून त्यांची पूर्ण माहिती दिली जाते. यावरून आपण या योजनेमध्ये बसतो का याची खात्री देखील करून घ्यावी लागते.
जर या योजनेमध्ये बसत असला असाल तर अर्ज करू शकता. तसेच अर्ज करताना सर्वात पहिल्यादा त्या वेबसाइट वर जाऊन त्याची पूर्ण माहिती समजावून घ्यावी लागते. आणि या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला ही योजनेचे काही महत्वाचे पर्याय आपल्याला दिसतात त्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायला सांगतात. मग त्या फॉर्मची ओपन होतो. त्या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर एक नवीन पान ओपन होते. आणि त्या पानावर आपल्याला एक अर्जाचा कागद दिसतो. व्यावर आपण आपली सर्व माहिती सांगीतल्या प्रमाणे भरावी लागते. ही सर्व प्रोसेस ऑनलाईन पद्धतीची आहे. तो फॉर्म ज्यावेळेस झोपन होतो त्या वेळी रिकामा असतो. मग आपल्या त्यावरील योग्यरित्या माहिती देवून कागदपत्रे पूर्ण करावी लागतात. तसेच त्या फॉर्ममध्ये आपल्याला ‘नवीन असलेली सर्व माहिती योग्य पद्धतीने भरावी लागेल, त्यानंतर ती कागदपत्रे अपलोड करायची आणि फॉर्म सम सबमिट करावा लागतो. सरकारने आगदी पूर्ण पात्रता आणि मटी लाउन ही योजना सुरु केली आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी काय करावे लागते.
सर्वात पहिल्यादा आपल्याला अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालयात’ जावे लागते. मग या योजनेची माहिती तुम्हाला मिळू शकते. किंवा तहसीलदार संजय गांधी येथे या योजनेसाठी तुम्ही जावू शकता. तलाठी कडून सुद्धा त्यानंतर याची माहिती आपल्याला मिळू शकते. त्यानंतर तेथे गेल्यावर आपल्याला वृध्दापकाळ निवृत्ती वेतन ही योजने अंतर्गत लोकांना याची माहिती सांगितली जाते.
मग लोकांनी ही सर्व माहिती ऐकून आपण या योजनेमध्ये बसतो का नाही हे सर्वात पहिला समजावून घेतले पाहिजे. योजने मध्ये तुम्ही बसत जर या सरकारी असला तर याचा अर्ज भरावा लागेल. त्यानंतर आपला फॉर्म भरून घेतात. मग सर्व माहिती त्या फॉर्ममध्ये भरून झाल्यानंतर आपल्याला त्या फॉर्मसोबत सर्व महत्वाची कागदपत्रे जोडावी लागतात. मग तो त्या योजनेचा अर्ज भरून पूर्ण होतो. त्यानंतर आपल्याला त्या फॉर्म सबमिट करावा लागतो. जर माहिती पूर्ण व्यवस्थित भरून झाल्यानंतरच स सबमिट करा, अशा प्रकारे जर आपण जाऊन माहितीचा अर्ज प्रक्रिया पूर्ण केली म्हणता येईल. त्यानंतर ती कागदपत्रे पुढे पाठवली जातात. आणि अनेकदा त्याची पडताळणी घेतली जाते. जर पूर्ण माहिती भरून दिलात तरच तुम्हाला सरकारची पेन्शन चालू होऊ शकते. तसेच जर तुम्ही था योजनेअंतर्गत जर पात्र पेन्शन चालू होऊ शकते.