गुजरात मधील मोढेरा गाव का आहे इतके प्रसिद्ध!

गावामध्ये आता घरोघरी सोलर पॅनल, गावकयांचे वीजबिल अध्यविर येणार आहे.

गुजरातमधील मोढेरा हुया गावामध्ये एक मोठे आणि जगप्रसिद्ध असे सूर्यमंदिर आहे. त्यामंदिरामध्ये संरक्षित खुप पुरातत्व स्थळ असल्यामुळे या गावामध्ये अनेक मोठी उपलब्धी निर्माण झाली आहे. तसेच सौर ऊर्जा प्रणाली मोढेरा या गावामध्ये सुसज्ज बनलेला मोठ्या एका देशातील हे एक पहिलेच गाव ठरले आहे. हे गाव खुप मोठे असून या गावामध्ये संपूर्णपणे सौर उर्जेवर चालणार आहे. त्यामुळे या गावमध्ये ऐतिहासीक नोंदीची घोषणा करण्यात आली आहे. त्या घोषणेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मान्यता दिली. हि ऐतिहासिक घोषणा रविवारी संध्याकाळी पार पडली. मोदींनी गावातील लोकांचे वातावरण आनंदाचे केले त्या सोबतच मोदींजी गावामध्ये 3.900 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरण देखील केली आहे, त्यामुळे सर्व लोकांच्या घरामध्ये सौर उर्जेवर चालणाऱ्या इंधनाची वापर लोकांनी मोठ प्रमाणात चालू केला आहे. आणि आता संपूर्ण गावं मध्ये सौर उर्जेवर चालणाऱ्या थ्री-डी प्रोजेक्शनची सुविधाही खुप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आ

गुजरातमधील हे प्राचीन सूर्यमंदिर प्रसिद्ध असल्यामुळे त्या गावामध्ये दिवसेनदिवस वेगळीच भर पडल चाललेली आहे. या गुजरातमधी मेहसाणा जिल्हयातील मोढेरा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वीजेची देखील सोय उपलब्ध करून दिलेल आहे. गुजरामधील मेहसाणा जिल्यातील मोढेरा गावाच्या नावामध्ये आणखी एका यशाची भर पडली आहे. या गावाच्या नावांमध्ये धील लोकांच्यासाठी सोयी उपलब्ध होऊ लागल्या आहेत, या मोढेरा येथील प्रत्येक घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या गावातील महिलांना पाण्याची आणि वीजेची सोय गुहारगुती कामांसाठी सारखी जागणारी आणि गरजेची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण गावाला 24 तास सोलर पॅनलची वीज घरोघरी सुरुच असते. मेहसाणा आणि मोढेरा ही दोन्ही गावे वेगवेगळी आहेत. मेहसाणा था जिल्हया पासून 25 किलो मीटर अंतरावर असलेल्या मोढेरा हे गाव आहे. या मोढेरामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात आला आहे. मोढेरा या गावामध्ये ग्राउंड माउंटेड या सौर उर्जा प्रकल्प बसवण्यात आला आहे. त्यामुळे या गावाची फार प्रगती झालेली दिसून येत आहे. प्रत्येक गावातील घराच्या हतावर वीज निर्मितीचे एक किलोवॅट क्षमतेचे सोलार पॅनल बसविलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक हारामध्ये एक किलोवॅट क्षमतेची वीज वापरली जाते. आणि त्या गावामध्ये प्रत्येकांच्या घरी सोलर सिस्टिम बसवण्यात आली आहे. या सर्व सौर यंत्रणा बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टमशी जोडलेल्या आहेत. या सर्व योजना राबविण्याचे काम हे सरकारांच्या हातांमध्ये आहे.

वीज बिलात मोठी बचत – मोढेरा या गावांमध्ये आता दिवसभर सौर पॅनेलद्वारे वीज पुरविली जाते. वीन पॅनल हे अलिकडे दिवसभर चालू असल्यामुळे वेगवेगळ्या इंधन किंवा वीजेवरील कामे मोठ्या प्रमाणात चालु झालेली दिसून येतात. त्यामुळे गावात दिवसोंदिवस प्रगत होत चाललेली आहे. तसेच भारतातील पहिली ग्रीड कनेक्टेड मेगावॅट याद्वारे घरांना बीज पुरविले जातेDATE तसेच स्केल बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली गावातील घरामध्ये वीज पुरवठा केला जातो. ही योजना केंद्र सरकारने मोठी गुंतवणूक करून लोकांच्या घरोघरी बीजेची निर्मिती करून दिलेली आहे. आणि गुजरातच्या सरकारने सौर विकास प्रकल्पात त्यांनी दोन-दोन टप्प्यांत 80 कोटी रुपयांतून अधिक गुंतवणूक केली आहे. या सोईमुळे नाव भागांचा आर्थिक आणि सामाजिक विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे असे दिसून येते या प्रकल्पामुळे मोढेरा हे सौर पॅनेल मधून वीज निर्माण करणारे भारतातील पहिले गाव ठरले आहे, आणि भारतातील स्वच्छ गाव ठरले आहे. या सौर पॅनेलच्या वीज निर्माण झाल्यामुळे गावांतील शेतकऱ्यांना त्यांचा उपयोग होत आहे तसेच था मोढेरा. गावामध्ये छोटे मोठे उद्योग धंदे चालू झाले आहे. त्यामुळे लोकांच्याकडे चार पैसे हातांमध्ये मिळतात. या प्रकल्पामुळे गावकरयांची सौर वीज बिलामध्ये 60 ते 100 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे. मोढेरा था गावांतील संपूर्ण प्रकल्प दोन टप्यामध्ये विकसित करण्यात आला आहे. या गावातील लोकांनी सरकाराला जागेची सोय करून दिली त्यामुळे सरकारने ही योजना करण्याचा निर्णय घेतला होता. ही योजना सरकारने पूर्ण करून गावामध्ये वीजेची निर्मिती केली त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची आवड निर्माण झाली आहे. त्या साठी राज्य सरकारने 12 हेक्टर जागा था सौर पॅनेल वीज तयार करण्यास जागा दिली आहे.

मोढेरा सूर्यमंदिरासाठी प्रसिद्ध.

मोढेरा गावामधील प्रसिद्ध सूर्य मंदिर 1026-27 सालामध्ये चाबुकमय वंशाचा राजा भीम प्रथम यांने ठे मंदिर बांधले होते. म्हणजे हे सूर्य मंदिर फार प्रचिन काळातील मंदिर आहे हे मंदिर पूर्णपणे दगडाचे आहे. या राजाने हे मंदिर बांधण्यापूर्वी टेकडीवर बांधले आहे कारण संध्याकाळ पासून सकाळ पर्यंत सुर्याची किरणे बरोबर या बांधलेल्या मंदिरावर पडतील असे हे मंदिर बांधण्यात आले आहे. था मोढेरा गावामधील सूर्य मंदिराचा अनेक पुराणांमध्ये उल्लेख करण्यात आल्याचे आढळून येते. जसे की | कंद पुराण आणि ब्रम्हा पुराण यांसारख्या पुराणातील उल्लेखानुसार या सूर्य मंदिराचा परिसर फार प्राचीन काळामध्ये धर्मरज्य नावाने ओळखला जाता होता. हे मंदिर बांधतांना सूर्याची किरणे त्या मंदिराबर पडतात त्यामुळे या मंदिराचे नाव सूर्यमंदिर पडले असावे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीवर पूर्णपणे अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिराला अधिक शोभा आली आहे.

या सूर्यमंदिराच्या भितींवर नक्षीकामाच्या साहाय्याने पौराणिक कथांचे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे चित्रण केले आहे. था मोढेरामधील सूर्य मंदिराची संरचना अतिशय अप्रतिम आहे. त्या मंदिरातील स्तंभावर देवी, देवताच्या काही प्रतिमा कोरलेल्या आहेत. तर काही स्तंभांवर रामायण आणि महाभारतातील काही प्रसंग त्या मंदिरातील स्तंभांवर कोरलेली आहेत. हा मंदिराचे बांधकाम अतिशय कोरीव पद्धतीने बांधण्यात आले आहे. या मंदिराचे सूर्य कुंड, सभा मंडप आणि गुड्डा मंडप असे या सूर्यमंदिराचे तीन भाग आहेत. मोढेरा गावामधील हे सूर्य मंदिराचे पावसाळयानील दृश्य खूप छान असते. त्या मंदिराला पायचा भरपूर असल्यामुळे पावसाचे पाणी त्या मंदिराच्या पायऱ्यावरून येते आणि त्या पाण्यावर सुर्याची किरणे पडलेली असतात. आणि ते एखादया मोठया धबधब्याप्रमाणे ते पावसाचे पाणी वाटत असल्याचे आपल्याला दिसत असते, मोढेरा गावामध्ये असलेले हे सूर्यमंदिर दक्षिण दिशेला आहे. त्या मंदिरातील मुर्ती पूर्णपणे दगडाची आहे आणि त्या दगडी मुर्तीवर कोरून नक्षीकाम केलेले आहे. ती मूर्ती भागदी अप्रतिम असल्याचे दिसून येते. मंदिराच्या गभागति एकूण 52. स्तंभ आहेत. त्यामधील काही स्तंभावर देवी देवताच्या नक्षीकाम कोरलेल्या आहेत. तर काही स्तंभावर रामायण आणि महाभारतातील काही वेगवेगळ्या नक्षीकामाचे प्रसंग कोरलेली आपल्याला दिसून येतात, हे स्तंभ एका बाजूने पाहिल्यावर अष्ट. कोनी सारखे दिसतात. तर वरील बाजूने पाहिल्यावर ते स्तंभ बोल अकाराचे दिसतात, या सूर्यमंदिरामध्ये रोज संकाळीजे सूर्यकिरणे पडतात ती सूर्य किरणे पहिल्या मंदिराच्या गाभाऱ्यातचं पडेलेले दिसते. अशी ही एक नैसर्गिक गोष्ट करण्यात आली आहे. या मंदिराच्या समोर एक मोठा कुंड आहे. त्या कुंडामध्ये एक विशाल नावाचा कुंड आहे. त्या कुंडाला काहीजण सूर्य कुंड म्हणतात, तर काहीजण त्या कुंडाला राम कुंड असे म्हणतात. या सूर्य मंदिरातील सभोवता बाली लाची परिसरा खुप सुंदर पध्दततीचा तयार केलेला आहे – त्या मंदिरातील गाभाऱ्याची नांती सुद्धा जास्त आहे. आतील गाभाऱ्याची लांबी सुमारे 151 फूट लांब अशी या सूर्यमंदिराची लांबी आहे. तसेच त्याची रुंदी 25 फूट 5 इंच इतकी आहे थोडे फार प्राचीन काळामधील आणि सुप्रसिद्ध असे हे सूर्यमंदिर आहे. त्या मंदिरामध्ये गाभारा आणि सभामंडप अशा दोन विभागामधील सम्राट भीमदेवां जी हे मंदिर बांधले आहे. इ. स. पूर्व 1022-1063 या शतकामध्ये सम्राट भीमदेवांनी हे सूर्य मंदिराची स्थापना केली. या मंदिरामध्ये अतिशय भव्य दिव्य गाभायामध्ये शिलालेख तयार केलेले आहेत.मोढेरा भावातील सूर्यमंदिराच्या समोर कुंड आहे आणि त्या मंदिराच्या बाजूस तलाव आहे. तो तलावर खोल असल्यामुळे त्याच्या एक मोठा सभोवती चारी बाजूनी पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत. तलावावर येण्यासाठी व जाण्यासाठी लोकांना सोईचे पाहिजे त्यामुळे कोणालाही धोका निर्माण होणार नाही. त्या कुंडाचे नाव रामकुंड असे आहे. या मंदिराची पुजा करण्यास मनाई आहे. कारण भारतातील पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळे मंदिराच्या मुर्तीची पुजा करण्यास मनाई आहे.मेहसाणा गावापासून 25 किलो मीटर अंतर गुजरात मधील मेहसाणा गावापासून सुमारे किलो मीटर इतक्या अंतरावर हे मोढेरा एक 25 खुप मोठे गाव आहे. या मोढेरा गावामध्येच एक मोठे सुर्यमंदिर आहे. तसेच राजधानी गांधी नगरपासून त्यांचे अंतर सुमारे 100 किलो मीटर

अंतरावर आहे. तसेच या मोढेरा गावामध्ये एक मोठी नदी आहे. त्या नदीचे नाव पुष्पावती नदी असे आहे. या नदीला भरपूर पाणी असते. या पुष्पावती

नदीच्या काठावर असलेल्या या मोढेरा गावाचे काही भौगोलिक क्षेत्र आहे, त्या क्षेत्रा सुमारे 2,436 हेक्टर इतके आहे. मोढेरा गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प सुद्धा सरकारने मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांना

सोयीचा करून दिला आहे म्हणून गुजरात सरकारने

असे ठरविले की मोढेरा गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांचा

विकास मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. त्यामुळे

सरकारने अधिच विकसित करणार असल्याचे यापूर्वीच

लोकांना सांगितले होते. याच गावामध्ये सगळ्यात

पहिला वीज प्रकल्प चालू केला आहे. नवीकरणीय

सौर ऊर्जा विकसित करणारे हे गाव आहे. गुजरात

मधील सरकारने ही योजना लोकांसाठी सोई सुविधेची

करून दिली आहे. त्यामुळे हे भारतातील पहिलेया गावा

मध्ये बनविले आहे. मोढेरा गावामध्ये या सौर

उर्जेचा वापर करून गावातील लोकांना त्याचा

किती आणि कशासाठी वापर झाला. त्या गावातील

लोकांची किती प्रगती झाली. मोढेरा गावामध्ये

मळ्यातील वस्तीमधील लोकांचा मोठ्या प्रमाणान

आर्थिक विकास झालेला आहे. या गावातील

अक्षय उर्जेचा वापर करून वाडी वस्तीवरील

लोकांच्या मध्ये कशी प्रगती झाली आहे आणि

तेथील लोकांना कशा पद्धतीने सक्षम बनवले

जाउ शकते हे सर्व भारतातील लोकांना दाखवायचे

होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प – गुजरात मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठीही हा एक अतिशय महत्त्वांचा प्रकल्प आहे. भारतासाठी ऊर्जेच्या वापरासाठी 50% गरज ही 2030 पर्यत सुट करण्यात आली आहे. त्या गरजा लोकांनी अक्षय ऊर्जेद्वारे पूर्ण केल्या जाव्यात अशी या पंतप्रधान मेंरेंद्र मोदींचा विचारत आले आहे. अरेंद्र मोदी यांनी ही उर्जेच्या वेगवेगळ्या योजना लोकांसाठी राबविण्याचा विचार केला होता. प्र पंतप्रधान मोदी यांनी या योजनेचे खूप मोठे एक पाऊल उचलले आहेत. लोकांसाठी काही तरी करण्याचा त्यांचा हेतू असतो. लोकांच्या हातामध्ये चार पैसे यावेत म्हणून शेतकरी लोकांनसाठी ही योजना उपयोगी पडणार आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा विचार पूर्ण करण्याच्या दिशेने खूप मोठे पाऊळ आहे. एक

गुजरातमधील असे हे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ही सांगितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती की हे एक ऊर्जा निर्मातीचे काम पूर्ण करायचे आणि लोकांचे कल्याण होईल अशी एक इच्छा होती. भारतामध्ये स्वच्छता असली पाहिजे ही सुद्धा योजना त्यांनी राबविली होती. स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्मितीचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याची स्वप्ने होती. त्यासाठी गुजरातने गुजरातील लोकांनी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. यामध्येच आनंद आहे. असे मुख्यमंत्र्याच्या मानामध्ये हा खूप मोठा प्रसंग आला होता.

Leave a Comment