रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र

रुफटॉप सोलर योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या देशातील सर्वा सर्व लोकांनसाठी वेगवेगळ्या सरकारी योजनेच्या निर्मितीची सुरुवात करत आहे, त्या तसेच या योजनेबरोबरच दुसरी एक योजना ती म्हणजे Rooftop solar Yojana असे या योजनेचे नाव आहे.

तसेच आपल्या भारत देशामध्ये विविध औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्‌या प्रमाणानात वाढ होत चालली आहे. त्यामुळेच देशामध्ये दिवसेंदिवस विजेच्य मागणीत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. तसेच देशात वीजेच्या निर्मितीसाठी ज्या कोळशाचा वापर केला जातो. त्या कोळशाचा सुद्धा साठा अपुरा पडत चालला आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये वीज निर्मितीची पारंपारिक साधने सुद्धा कमी होत चाललेली आहे. त्यामुळे आपल्या देशाला येणाऱ्या पुढच्या पुढचा जो काळ आहे त्या काळामध्ये विजेच्या समस्यांना तों येणाऱ्या संकटाला देशातील लोकांना सामोरे जावे लागणार आहे.

तसेच आपल्या देशामध्ये केंद्र सरकारने या सर्व गोष्टीचा विचार करून ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप सौर प्रणाली योजना राबविण्याचा विचार सरकारने केला आहे. रूफटॉप सौर योजनेयोजनेअंतर्गत घरगुती वापरासाठी, गृहनिर्माण संस्था आणि निवासी कल्याणकारी संघटना यांच्या बरावर रूफटॉप सोलार ऊर्जा निर्मिती यंत्रणा मोठ्या प्रमाणात बसविण्यात येणार आहे. शासनाकडून त्यासाठी 40% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या सौर उर्जाच्या योजनेमुळे घरगुती वीज बिल येते त्या वीज बिलामध्ये बचत होण्यास नागरिकांना मदत होऊ शकते. तसेच सौर उर्जेमुळे जास्तीत जास्त ऊर्जा नेट मीटरिंग दवारे महावितरणाला त्याचा बेहवार व्यवहार ‘करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना जास्तीत जास्त कथोडीफार तरी आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल. या ऊर्जा को सौर ऊर्जा योजने अंतर्गत घरगुती वापरासाठी ग्राहकांना त्यांची गरज. किमान १ किलोवॅट इतकी क्षमता रूफटॉप सौर उर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्या साठी देशामध्ये केंद्र सरकारने शासनाकडून विल सहाय्य अनुदान प्या क्रमांक दोन अंतर्गत देण्यात येणार आहे.

तसेच आपण केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या काही सरकारी योजना आणि काही त्यांचे निरनिराळे फायदे समजाऊन घेत असतो. पूण त्यामुये आज आपण रुफटॉफ 24 सोलर ही योजना नेमकी काय आहे, रूफटॉप सोलर योजना या योजनेचे उद्दिष्ट कोणती आहेत, रूफटॉप सोलर योजना यांचे कोणकोणते वैशिष्ट्ये आहेत. रूफटॉप सोलर योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये किती फायदे आहेत. रूफटॉप सोलर योजनेची पात्रता ही महाराष्ट्रामध्ये कशा पद्धती मध्ये आहे. तसेच सोलर रूफटॉप योजनेची काही महत्वाची कागपत्रे कोणती आहेत, आणि रूफटॉप सोलर योजना यांचा मराठीमध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा, रूफटॉप सोलर योजने अंतर्गत काही महत्वाची विचारलेली काही प्रश्न याबद्दल या या माहितीचा सविस्तर अभ्यास जाणून घेणार आहोत.

रूफटॉप सोलर योजाना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी आपल्या देशात सुरू केली आहे. तसेच रूफटॉप सोलर ही योजना घरगुती कामासाठी, गृहनिर्माण रहिवासी संस्था आणि निवासी कल्याणकारी संघटना तसेच गाव भागामध्ये, वाडीवस्तीच्या ठिकाणी आणि दुर्गम आदिवासी जमातीसाठी या सर्व लाभार्थी नां यांचा मोठ्या प्रमाणात सोईचा उपयोग होतो. रूफटॉप सोलर योजनेचा लाभ हा घरावरील छतावर आर्थिक सहाय्याच्या मदतीने सोलर बसविला जातो. रुफटॉफ सोलर च ही योजना केंद्र सरकारने 26 २०१६ साली योजनेची सुरुवात केली Sunday गेली आहे. तसेच या रूफटॉप सोलर योजनेचा अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

राज्य सरकारच्या सोलर योजनेचा उददेश

रूफटॉप सोलर या योजने अंतर्गत गृहनिर्माण संस्था आणि निवासी संघटनांना २०% अनुदान दिले जाते. रूफटॉप सोलर वापरल्यामुळे सरकार जे बिल देतो. त्या घरगुती बिलामध्ये या सोलर पॅनलमुळे बिलाची मोठ्या प्रमाणात बचत होते. . वेगवेगळ्या ऊर्जा स्त्रोतांवरील काम कमी करूनसौर उर्जेच्या वापराला उत्साहन देण्यात आले आहे. तसेच रूफटॉप सोलर या योजनेमुळे गावातील लोकांच्या नागरिकांना घरगुती वापरासाठी. आणि निवासी कल्याणकारी संघटनांना तसेच गृहनिमगि आदिवासी संस्था या सर्व कामांसाठी या योजनेचा ग्राहकांना त्यांचा चांगलाच लाभ घेता येतो.रूफटॉप सोलर पॅनेलला नेट मीटरिंग 28. लावलेले आहे. त्या पॅनलमध्ये जी Tuesday शिल्लक बीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे नागरिकांकडुन पैशाने विकत घेतली जाते. त्यामुळे नागरिकांना त्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळते; आणि त्यांचे थोडफार आर्थिक लाभ मिळण्यास खुप मदत होते.

महाराष्ट्राच्या रूफटॉप सोलर योजनेचे वैशिष्ट्ये

महाराष्ट्र शासनादवारे रूफटॉप सोलर ही ही योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच ही योजना अत्यंत लाभदायक अशी आहे. नागरिकांना स्वतःच्या घरमध्ये सोलर पॅनल बसविण्यासाठी या योजने अंतर्गत शासनाकडून नागरिकांना 40% अनुदान दिले जाते. तसेच राज्यातील लोकांचा या योजनेमुळे सामाजिक आणि आर्थिक विकासास मदत होईस्त झाली आहे.• महाराष्ट्र राज्यातील लोकांना या योजने अंतर्गत वीजेची चांगलीच बचत झाली आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रूफटॉप सोलर या योजनेची अर्ज प्रक्रिया तसेच त्यांची काही कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने केला भरली जातात. त्यामुळे, अर्जदाराने आपल्या मोबाईलच्या मदतीने या योजनेअंतर्गत अजू करू शकतो. त्यामुळे नागरिकांना अर्ज भरण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या मागे लागण्याची काही गरज भासत नाही. त्यामुळे लोकांचा वेळ वाया जात नाही आणि त्यांच बरोबर पैशांची सुद्धा बचतहोते. मॉनलाईन पद्धती. असल्यामुळे मर्ज भरत * हे काम लोकांना सोईचे झाले आहे. रूफटॉप सोलर योजनेच्या मदतीने राज्यातील लोकांना वीजेच्या बिलामध्ये फार मोठा बदल झालेला आहे.

महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजनेचे महत्वाचे लाभ

या योजनेचा लाभ राज्यातील सर्व लोकांना मिळू शकतो. या योजने मुळे घरगुती वीजेच्या विलामध्ये थोडीफार -होऊ शकते. बीजेची निर्मिती करण्यासाठी मत खाला कोणतीही हानी न पोहोचवता यांचे काम केले जाते. निशुल्क विजेची 4 निर्मिती करता येते. था सोलर पॅनलचा Saturday उपयोग साधारणत. हा 25 वर्षे पॅनलचा उपयोग करून वीजेची निर्मिती करता येते. तसेच या योजनेअंतर्गत 5 ते 6 वर्षात भरलेल्या किंमतेची भरपाई होते. या सौर कर्जेमुळे देशात वेगवेगळ्या भरपूर सोई सुविधा उपलब्ध असल्यामुळे खंडित विज पुरवठ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांतून लोकांची सुटका होईल तसेच पर्यावरण पुरक, अपारंपारीक आ उर्जा आणि पुर्णनिर्मिती क्षम उनचा वापर जास्तीत जास्त वाढला जाईल. आणि त्यामुळे हवेतील प्रदुषण मुक्त वातावरण निर्माण होईल. रूफटॉप सोलर योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त ऊर्जा तयार होते.. त्यांना विद्युत मंडळाना लाभार्थीकडून 30 पैसे प्रतियुनिट विकून आर्थिक लाभ मिळवता येतो.

नियम आणि अटी

विदयुत ऊर्जा अजूनही काही गावामध्ये तसेच वस्तीवर आणि दुर्गम भागामध्ये पोहचली नाही. अशा काही गावांना आणि दुर्गम भागामध्ये या योजने अंतर्गत नागरिकांना प्रथम मदतीचे प्राधान्य देण्यात येईल. आणि विदयुत उज ही ज्या भागामध्ये किंवा याठिकाणी नियमित 6 नाही. म्हणजेच विदयुत ऊर्जा ज्या ठिकाणी Monday जाते आणि येते अशा भागांची या योजने अंतर्गत प्रथम निवड करण्यात येईल. यामध्ये या योजने अंतर्गत निवड करण्यात येणारे काही गावे, वाडी, वस्त्या यांची निवड होईल तसेच अतिदुर्गम भागातील अदिवासी, गरीब, दारिद्र रेषेखालील अशी नागरिकांची निवड होईल. 1 किलोवॅट सौर कर्जाच्या उपकरणाला 10 वर्ग मीटर जागची गरज लागते. या योजनेचा लाभ परिवारातील फक्त एकाच व्याक्तिला होता येईल. अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनादवारे 1. चालू करण्यात आलेल्या इतर कोणत्याही व्यक्तिला या सोलर योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा व्यक्तिच्या अर्जदाराम या योजनेची मदत घेता येणार नाही. एखादया विदयुत प्रकल्पातून एका पेक्षा जास्त गावांची निवड करण्यात आली असेल तर अशा गावांना प्राधान्य क्रमांक देण्यात येईल एखादया गावांची निवड करण्यात येते या वेळेस त्या गावाची प्राथमिक माहिती म्हणजे उदा.- एखाद्या गावांचे नाव, जिल्ळ्याचे नाव, तालुक्याचे नाव, गावातील हारांची एकुणसंख्या, लोकसंख्या इत्यादी माहिती 8 बरोबर अशी मा कागपत्रे जोडणे आवश्यक Wednesday असते.रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत मिळणारे विन्न सहाय्य. Rooftop Solar Yojana Maharashtraरूफटॉप सोलर उपकरण या योजने अंतर्गत मिळणाऱ्या घरांच्या छतावर जो सोलर बसविण्यात येतो आणि त्या उपकरणाच्या माध्यमातून दररोज सौर प्रकाशातून विदयुत निर्मिती होते आणि विद्युत उर्जा निर्माण झालेल्या विनेचा वापर हा घरातील T.V. पंखा, बल्ब इत्यादी उपकरनांचा वापर केला जातो.

तसेच, व्यावसायिक वापरासाठी ऊर्जेचा उपयोग सुद्धा केला जातो. त्यासाठी या सौर नास्त किलोवॅट सौर ऊर्जा उपकरणाचा वापर केला जातो.

नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांना आपल्या किशातील थोडेफार पैसे भरावे लागतात. आणि नंतर महाराष्ट्र शासनाकडून बाकीची रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. शासनाकडून घरगुती नागरिकांसाठी J 3 विदयुत निर्मिती करणाचा सौर उपक्रमासाठी किलोवॅट सरकारकडून ५०% अनुदान दिले जाती तसेच गृहनिर्माण रहिवासी संस्था Friday आणि निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक घरासाठी 10 फिलोवॅट विदयुत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर सुमारे 20% अनुदान सरकार कडून ग्राहकांना दिले जाते. सामुहिक वापरासाठी 500 किलोवॅट विदयुत निर्मानी करणारे सौर उपकरणावर २०% अनुदान दिले जाते.

राज्य सरकारच्या रूफटॉप सोलर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

रूफटॉप सोलर योजनेसाठी अर्जदाराचे आधार काडीची गरज लागते. या योजनेसाठी ग्राहकांचा स्वतः चा चालू

मोबाईल नंबर लागतो. रूफटॉप सोलर योजनेसाठी अर्जदाराचे बँकचे वासबुक लागते. बचत

तसेच या योजनेसाठी अर्जदाराच्या स्वतःच्या घराच्या मालकीचा हक्क असलेली कागदपत्रे लागतात. आणि अर्जदाराच्या घरातील मालन

, मालकाचा सह- हिस्सेदारांचे संमतीपत्र लागते 12. या योजनेसाठी घरातील चालू Sunday विजू बिलांची पावती लागते. तो अजदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षे

रहिवाशी असल्याचा दाखला दयावा लागतो. रूफटॉप सोलर या योजनेसाठी नागरिकांना अर्जदाराचे चालू काळातील म्हणजे अलिकडील काळातील पासपोर्ट साईज आकाराचे चांगले फोटे लागतात.

या योजनेसाठी रेशन कार्डची गरज असते. आणि अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला आशी सर्व कागदपत्रे या योजनेसाठी लागतात.

रूफटॉप सौर ऊर्जा निर्मीती करणाऱ्या यंत्रणेची किंमत खालील प्रमाणे Solar Rooftop Yojana Maharashtra

रूफटॉप सौर ऊर्जा या योजने अंतर्गत आपल्याला दिल्या जाणाऱ्या उपकरणाची पाच वर्ष चांगली देखभाल करून त्या उपकरणाचा खर्च करण्यात येणाऱ्या किंमती 1 किलो वॅट साठी रूफटॉप सौर उर्जाची किंमत 46830 रुपये इतकी किंमत मोजावी लागते. आणि रूफटॉप सौर ऊर्जा उपकरणा हे 1 ते 2 किलोवॅटची किंमत 1 42470 रुपये इतका खर्च येतो.

2 ते 3 किलोवॅट उपकरणासाठी 41380 रुपये इतकी किंमत लागते. तसेच रूफटॉप सौर ऊर्जा उपकरण 3 ते 10 किलोवॅट याची साठी कि त्यांची किंमत 40290 रुपये इतकी होते. आणि 37020 10 ने किलोवॅट उपकरणाला 100 रुपये ऐवढी किंमत मोजावी लागते. * रूफटॉप सोलर योजने अंतर्गत प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे.

वरील सर्व दराप्रमाणे जर एखाद्या व्यक्तिला 3 किलोवॅट क्षमतेचे रुफटॉप सौर उपकरण जर बसवायचे असले तर त्यास 3×41380 = 124/40/- रूपये त्या व्यक्तिला ही किंमत भरावी लागते. तसेच महाराष्ट्र शासनाचे या रकमेमध्ये 40% अनुदान असते. 40% अनुदान म्हणजे 124140 x 40 : 100 = 49656/- म्हणजे नागरिकांना फक्त 124140 1 49656 = 74484/- रूपयांचा एवढा खर्च करावा लागतो.

Leave a Comment