कुसुम सोलर योजनेचे स्वरूप
नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलर पंप योजने अंतर्गत या फक्त 16 जिल्हयामध्ये या नवीन सोई सुविधा उपलब्ध आहेत. आणि आपल्या या कुसुम सोलर पंपाचा अर्ज करण्यासाठी याची सेवा ऑनलाईन अर्ज करण्याची आहे. या कुसूम सोल पंधाचे कोणकोणत्या निल्ल्यामध्ये याच्या सेवा उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे कोणकोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना किती अनुदान देण्यात येते.
कुसूम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज कसा पद्धतीने करावा उपवि कुसूम सोलर पंप योजनेसाठी कोण कोणत्य कागदपत्राची गरज लागते. व कोण-कोणत्य जमीन मालकास म्हणजेच एकुण किती जमीन मालकांना किती एचपीचा पंपाची गरज आहे या पद्धतीने कुसुम सोलर पंप हा शेतकऱ्यां दिला जातो. या विषयी आपण संपूर्ण माहिती या माहिती लेखात दिली आहे. तरी या हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. आणि हा लेखांमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती एकदाच मिळणार आहे.
सोलर योजना अनुदान
आपल्या देशातील शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत 8. एच. पी ने 7.5 एच.पी पर्यंत सोलर पंप हे १०% ते – 95% पर्यंत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. या कारणामुळेच सोलर पंप योजनेचा कोटा लवकर था 16 उपलब्ध होत नाही. परंतू आजकाल निळ्यांमध्ये कुसुम सोलर पंप योजनेसाठी सेवा अने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. तर हे कोण कोणते 16 जिल्हये आहेत. ते पुढीलप्रमाणे
अकोला, वर्धा, ढाणे, अमरावती, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, रायगड, पालघर, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, आणि कोल्हापूर या सर्व 16 जिल्हयामध्ये कुसुम सोलर पंपाची सोय उपलब्ध आहेत. वरील सर्व त्रिकोणत्या जिल्हयातील शेतकरी जर असाल तर लगेच अर्ज देऊ शकतो. तो अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय आहे, त्या फॉर्म ऑनलाईन कसा करायचा आहे. त्यासाठी खाली संपूर्ण माहिती स्टेप- बायू स्टेप आपल्याला समजून घेऊन मग अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
फुसुम सोलर पंप अनुदान खाणि दर – शेतकच्या साठी सौर कृषी पंपाची किंमत 1.56 लाख रुपये म्हणजे (3 HP) तसेच 2,225 लाख रूपयांसाठी (5HP) आणि 3.435 लाख रूपयांसाठी (7.3 HP). या सोलर पंपाच्या रक्कमेचा सर्वसाधारण प्रवर्ग लाभार्थ्याकडून सौर कृषी पंपाच्या किंमतीसाठी शेतकऱ्यांन 10% अनुदान दिले जाते. आणि अनुसूचीत जाती व जमातीच्या शेतकरी लोकांच्या कडून, 5% लाभार्थी हिस्सा राहील. केंद्र शासनाने या योजने अंतर्गत 30% वित्तीय सहाय्य आणि राज्य शासनाने या योजने अंतर्गत 60/65% अनुदान आणि लाभाय्यसाठी 10/5% हिस्सा लागणार आहे. या सर्व सोई शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत
आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे
शेतीचा नवीन 7/12 उतारा, विहिर, आणि कुपनलिका आणि जो शेतीचा 7/12 उतारा असले तर त्या उताऱ्यावर नोंद असे आवश्यक आहे. शेतरी एका पेक्षा जर अधिक नाव जर असल्यास इतरांना भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्रासाठी शेतकऱ्यांना त्यांची रक्कम द्यावी. लागते. ती रक्कम 200 रुपये मुद्रांक कागदावर • भरावा लागेल. आणि त्यासाठी आधार कार्डाचे झेरॉक्साची प्रत. रद्द केलेली धनादेशांची व्रतू किंवा आपलं स्वतःचं कोणत्याही शाखेचे बँक बासबुक पासबुकांचे झेरॉक्सांची प्रत लागते. आणि या व्यक्तिचा पासपोर्ट आकाराचा फोटोलागतो. ग्राहकांच्या शेत जमीन आणि विहिर हे जर पाण्याचा पंप सामाईक असल्यावर इतर कोणाचीही त्यामध्ये भागीदाराचे हरकत प्रतिज्ञा पत्र लागते. या सर्व कागदपत्रांचीगरज लागते. हि सर्व माहिती नर एकत्र करून दिसल्यास त्यांना फॉर्म भरण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्यांची कागदपत्रे वेळेत भरून घ्यावी. सर्व कागदपत्रे दिल्यास थोड्या दिवसांनी त्यांची प्रोसेस चालू होऊ शकते. शासनाने हा निर्णय फक्त शेतकऱ्यांसाठी नवीन सुरू केला आहे. त्यामुळे त्यांचा शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा.
लाभार्थी अणि निवड पात्रता
शेतकऱ्यांची स्वताःच्या स्वतः च्या शेतामध्ये याचे शेततळे, मोठ-मोठ्या विहिरी, बोरवेल आणि बारमाही वाहणारी भोढा, नालेक. आणि छोट्या-छोटया नदया यांच्या शेजारील शेतीस यांचा उपयोग होतो. तसेच शाश्वत् पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी बांधव आणि पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी यांची निवड करतात. अटल सौर कृषी पंप योजना टप्पा एक किंवा दोन आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत तथा व्यक्ति ने अर्ज केलेला असेल तर, तथापि त्या व्यक्तिला मंजूर न झालेले अर्जदार, असू शकतो. तसेच भटल सौर कृषी पंप योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 2.5 एकर शेत जमीन असेल तर BHP ०८, आणि 5 एकर शेत जमीन असेल तर त्या शेतक-यास 5HP.DC. तसेच त्या 9 शेतकऱ्याची त्यापेक्षा जास्त नर शेतजमीन असेल तर 7.5 HP शेतकयांना सौर पंपर देण्यात येते. या DC था व्याधिक क्षमतेचे (kusum Solar pump) Yojana) सौर कृषी पंप शासनाद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येईल. – कुसुम सोलर पंप कोणला किती hp चा मिळतो?कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना PM कुसुम या योजन आहे त्यामध्ये 3 एचपी, आणि डएचपी. व 7.5 एच . पी या सर्व क्षमतेच्या सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकऱ्यांना यांचा अर्ज करता येतो. ही योजना फक्त निचे जिथे वीज अजून पर्यंत पोहचली नाही. यांच्यासाठीच ही योजन आहे.तसेच जे शेतकरी खुल्या प्रवर्गातील आहेत त्याच्यांसाठी सरकारने १०% अनुदान दिले आहे, आणि अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गा तील शेतकयांसाठी सरकारने 95% अनुदान दिले आहे. या अनुदानांवर शेतकऱ्यांना सौर कृषीपंप दिला जातो. या योजनची मदत ध्या घेण्यासाठी शेतकऱ्यांना महा उर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागतो. हा अर्ज भरत्या वेळी शेतक यांनी स्वत: हून सर्व माहिती बरोबर दयावी लागते. सर्व माहिती ऑनलाईन, भरून घेतली जाते. त्यामुळे अर्ज लगेच मिळतो.