आत्ताच अर्ज करा आणि पिठाची गिरणी अनुदान मिळवा

मोफत पीठ गिरणी योजना शासन निर्णय व अर्ज

. भारतातील सर्व महिलांना रोज शेतामध्ये जावावे लागते. शेतकऱ्यांच्या महिलांना माणसाच्या बरोबरीने काम करावे लागते आहे. महिलांना शेतातील कामे करून आणि घरामध्ये सुद्धा येऊन घरामधील कामे करावी लागतात. होऊन गेलेल्या काळातील महिलांना घरामध्ये जात्यावरती पीठ दळावे लागते होते. नंतर जसजशा सोयी वाटत चालल्या तसे गावामध्ये पीठ गिरण्या येऊ लागल्या. आता तरी भारत सरकारने महिलां च्यासाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे महिलांना पीठाच्या गिरण्या कमोफत देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या सर्व गोष्टी भारत सरकारच्या लक्षात आल्यावर ही योजना महिलांसाठी महत्वाची आहे. त्यामुळे भारतात ही एक नवीन योजना 2022 मध्ये सुरू केली आहे. कारण भारतातील महिलांना या योजनेच्या अंतर्गत महिलांना रोजगार प्राप्त होऊ शकतो.

महाराष्ट्र सरकारने महिलांच्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबविण्याचे अर्ज सुरु केले आहेत. तसेच केंद्र सरकारने सुद्धा काही भागामध्ये महिलांच्या साठी भरपूर योजना काढलेल्या आहेत. महिलांची या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेच लाभ घ्यावा. आनाच्या सरकारने महिलांना सुद्धा अनुदान दिले आहे. या सरकारच्या मदतीने महिलाच्या साठी अनेक प्रकारच्या आणि महिलांना उपयोगी पडणाऱ्या अशा कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. काही महिलांना रोजगार मिळविण्यासाठी रोज शेतामध्ये कष्ट करावे लागत आहे. त्यामुळे हा निर्णय सरकारने महिलांना उपयोग पडवा म्हणून मोफत पीठ गिळ्या देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने महिलांना 100% अनुदानावर या पीठ गिरवली दिली जाणार आहे.देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना Free Flour mill Scheme या मुख्य उद्देश आहे. सरकारकडून सगळ्यात पहिल्यांदा ते गावाच्या जिल्हा परिषदामध्ये पाठविले जाते. नंतर ज्या लोकांनी त्याचा अर्ज केला आहे. त्या लोकांना महिलांची सही देऊन या पीठ गिरण्या देण्यास परवागी असते. मग त्या कोमोफत पीठ गिरणी दिली जाते. या महिला आर्थिक दुष्ट्या सक्षम बनवल्या आहेत. सरकारी योजनेच्या माध्यमातून या महिलांना रोजगाराची मोठी संधी निगम करून देण्यात येईल. आणि या घरबरच्या काही पैसे कमविण्याची संधी प्राप्त होते. त्यातून त्यांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळवता येईल. त्याच्या मुलाबाळाना शिक्षणासाठी पैशाची गरज भासणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याची मुले शाळेत जाउन चांना शिकण्याची संधी निर्माण होईल. म्हणून या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेऊन राबविण्याचे ठरवीले आहे. म्हणून सरकारच्या या योजने अंतर्गत महिलांच्या साठी मोठी संधी निर्माण करून महिलांना मोफत पीठ गिरणी दिल्या जातील अशा निर्णय भारत सरकारणे राबविण्याचे ठरविले आहे.

मोफत पिठाची गिरणी योजनेची पात्रता

या योजनेसाठी 18 ते वर्षे वयोगटा 60 तील महिलांनाच या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्याची संधी असणार आहे. या महिलांच्या सर्व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे गाडीच दीड लाखापर्यतच असल्यावर त्याच महिलांना या योजनेत बसता येणार आहे. तसेच त्यापेक्षा पण कमी उत्पन्न जर असले तर त्याना सुद्धा या योजनेमध्ये बसता येते. या गिरणीचा वापर या महिला ग्रामीण भागामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात होऊ शकतो. आणि शहरी भागामध्ये ही या मोफत पीठ गिरणीचा वापर मोठ्या प्रमाणात या उत्पन्न महिलांना घेऊ शकतात. कारण सर्वाच्याच घरामध्ये पीठची गरज असते त्यामुळे सर्वांना याचा चांगलाच लाभ होऊ शकतो. या मोफत मीठ गिरण्या मिळविण्यासाठी महिलांना थोडे फार कष्ट घ्यावे लागणार आहे. या योजनेसाठी कोणकोणती कागज कागदपत्रे लागणार आहेत. त्याच बरोबर त्या योजनेला कोणत्या अटीची आवश्यकता आहे. हे सर्व समजाऊन घेऊन हा अर्ज करता आला पाहिजे. हा खर्ज भरण्याची प्रोसेस सरकारने ऑनलाईन पद्धतीने केली आहे. त्यानी सांगितलेली सर्व कागदपत्रे झेरॉक्स त्यांना दिल्या नंतर तो अर्ज करता येतो. ऑनलाईन अर्ज केल्यावर भरभर मर्ज करून होतात. त्यामुळे लोकांच्यासाठी सरकारने सोईच योजना राबवली आहे. त्या महिलांच्या वार्षिक उत्पदन्नावर सरकारने हा निर्णय घेतला असावा.

मोफत पिठाची गिरणी योजना आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी काही नियम व अटी सरकारने लावलेल्या आहेत. या मोफत पीठ गिरणी या योजनेसाठी आधार कार्ड झेरॉक्स तथा व्यक्तिकडे असले पाहिजे. त्यानंतर त्या व्याक्तिच्या घरचा खाते उतारा असला गरने आहे. या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला पाहिजे. त्यानंतर त्या व्यक्तिकडे बँक पासबुक असे आवश्यक आहे, त्या साठी चालू म्हणजे अर्ज करते वेळीच्या महिन्याच्या मागिल महिन्याचे लाईट बिल झेरॉक्सची आवश्यकता लागते. या योजना अर्ज भरताना ईमेल आयडी लागतो. महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्ज करताना दया न्या जागेवर ही पिठाची गिरणी तुम्ही ठेवणार आहे या जागेचे दोन फोटो काढून त्याचे झेरॉक्स ऐवटे दयावे लागते. या सर्व कागदपत्राची गरज किंवा फॉर्म भरते वेळाची आवश्यक कागपत्र असता ज्या व्यक्तिकडे हि वरील सर्व प्रकारची कागदपत्र असतील त्या सर्व माहिलांना लागेच मॉनलाईन अर्ज भरण्यास परवागी मिळते.

ऐवढच न्हवे तर त्या महिलांचे शिक्षण किमान 12वी पूर्ण केलेली असावी. जी महिला 12वी शाळा शिकली आहे. त्या व्यक्तिलाच हा अर्ज देण्यास परवागी देण्याचे सरकारने निर्णय घेतला आहे. या व्यक्तिचे किंवा त्या महिलेचे लग्न झालेले असलेले पाहिजे, ही योजना महिलांसा खूप उपयोगी पडणाऱ्या योजना सरकारने हाती घेतले आहेत. ही योजना राबविण्यास सरकार सञ्च झाले आहे.

मोफत पिठाची गिरणीची योजना अटी आणि शर्ती

सरकारने लावलेल्या आहेत. यावर काही मोफत पिठ गिरण्या या सर्वच भारतातील महिलांच्यासाठी नाही. कारण सरकारने ज्या महिलांना रोजगाराची खूप गरज आहे हया महिलाच्यासाठी ही योजना आहे ज्या महिलांचे दारिद्र्य रेषेखालील नाव आहे त्या माहिलांना मात्र लागेच ही योजन उपयोगी पडणार आहे. कारण त्या महिलांना गरीब असल्यामुळे घरबसल्या रोजगार मिळावा म्हणून सरकार धडपडन आहे. त्या महिलांना रोज दुसऱ्याच्या शेतामध्ये राबावे लागते. त्या माहिलाना स्वतःचे थोडीच जमीन असते त्यामध्ये होतात पाण्याची सोय उपलब्ध नसते. त्यामुळे त्याच्या हातामध्ये काहीतरी करून रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून सरकर संधी उपलब्ध करत आहे. अशा योजनचातसेच या कुंटुबातील शेतामध्ये जीरायत असते का बागायत यामधून त्यांचा वार्षिक उत्पन्न किती लाखापर्यंत आहे. त्याच व्यक्तिना या योजनेमध्ये बसवायचे असे सरकारनेचे नियम आहेत. ज्याचे सर्व वार्षिक उत्पन्न सुमारे दीड लाख रूपये पेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील व्यक्तिना या योजनेमध्ये बसता येईल. ज्या कुंटुबातील शेतामधील वार्षिक उत्पन्न दीड ‌लाख रुपये पेक्षा जास्त असले तर त्यांना या योजने मध्ये बसता ‘येणार नाही. अशा सर्व सरकारने नियम व अटी पूर्ण करून त्यामधे बसत असाल तर पिठाची गिरणी सरकर कडुन मिळू शकते.

Leave a Comment