केंद्र सरकारकडून रासायनिक खतांच्या सबसिडी त भरघोस वाढ
2 नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी शासनाने खूपच महत्त्वाचे निर्णय घेतले. या बैठकीमध्ये रासायनिक खतांच्या नवीन दराविषयी महत्त्वपूर्ण चर्चा केलेली आहे. त्यासोबतच रासायनिक खतांची जी सबसिडी आहे ही सबसिडी वाढवण्यात आलेली आहे.आता रब्बी सीजन साठी शेतकऱ्यांना खूपच चांगला फायदा होणार आहे कमी दरामध्ये आपल्याला रासायनिक खते उपलब्ध होऊ शकतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी … Read more