आत्ताच अर्ज करा आणि पिठाची गिरणी अनुदान मिळवा
मोफत पीठ गिरणी योजना शासन निर्णय व अर्ज . भारतातील सर्व महिलांना रोज शेतामध्ये जावावे लागते. शेतकऱ्यांच्या महिलांना माणसाच्या बरोबरीने काम करावे लागते आहे. महिलांना शेतातील कामे करून आणि घरामध्ये सुद्धा येऊन घरामधील कामे करावी लागतात. होऊन गेलेल्या काळातील महिलांना घरामध्ये जात्यावरती पीठ दळावे लागते होते. नंतर जसजशा सोयी वाटत चालल्या तसे गावामध्ये पीठ गिरण्या … Read more