महाराष्ट्र सरकारने वृध्द लोकांसाठी लागू केली पेन्शन योजना
वृद्ध महिलांसाठी देशातील सर्वच राज्याने आपापल्या राज्यातील वृद्ध महिला किंवा विधवा महिला यांना मदततीचा हात सरकारने लावला आहे. या योजने नाव वृध्दापकाळ पेन्शन योजना असे आहे तसेच महाराष्ट्र स सरकारने आपल्या राज्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व बृद्ध महिलांना ही वृद्धापकाळ पेंशन ही योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना ठराविक प्रमाणात रक्कम दिली … Read more