नमस्कार वाचक मित्रांनो, दुर्गदेश सह्याद्री ही एक नवी संकल्पना आहे दुर्गदेश सह्याद्रीच्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकापर्यंत स्वयंपूर्ण माहिती मोफत स्वरूपात देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच इतिहासातील महत्त्वाच्या घटना महाराष्ट्राची प्राकृतिक स्वरूप मनोरंजन विश्वातील घडामोडी आणि शेती विषयक माहिती आपल्याला आपल्या मोबाईलवर मिळेल.

दुर्गदेश सह्याद्रीची 2018 स्थापना गगनबावडी या ठिकाणी काही मित्रांनी एकत्रित येऊन केलेली आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश शाश्वत माहिती आपल्या सर्व वाचकांपर्यंत पोहोचवणे आहे. या संघटनेचा प्रमुख उद्देश आणि गडकिल्ल्यांचे संरक्षण यातील यासंदर्भात माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी डी डी सह्याद्री डॉट कॉम या नवीन वेब पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे.
शासनाचे धोरण सरकारी योजना कृषी पूरक व्यवसाय उत्पन्न वाढण्याची साधने शेअर मार्केट मधील घडामोडी आणि बरच काही उपयोगी माहिती आपल्याला आपल्या मराठी भाषेत येथे उपलब्ध होईल.
दुर्गदेश सह्याद्रीचे माहिती संकलक
- आशिष कोल्हापुरे Ph.d Social Science
- अमित देशपांडे B.SC AGRi
- अजून विनायक जोशी M. Sc
- ऋषभ पाटील M. Tech