महाराष्ट्र राज्यातील मोफत शिलाई मशीन योजना
राज्यातील महिलांच्या साठी केंद्र सरकारने फ्री शिलाई मशीन ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील महिलांसाठी आर्थिक आणि सामाजिक उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी सरकारने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या उत्पन्नामध्ये थोडी वाढ व्हावी . म्हणून सरकारने महिलांच्या साठी ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांच्यासाठी किंवा बेरोजगार असलेल्या महिलांच्यासाठी …